Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा कायम

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम

कोपरगाव – कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माजी आमदार कारभारी. भिमाजी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२वीचा निकाल उत्कृष्ट आहे. पुणे विभागीय व उच् माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या १२वी निकालात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा राखली आहे.

१२ वी विज्ञानाचा निकाल -९७%
खालीलप्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) गुंड मयूर भाऊसाहेब एकूण गुण – ५१५ एकूण टक्के – ८५.८३ %
२) कु.थोरात स्वात्ती मंगेश एकूण गुण – ४८४ टक्के – ८०. ६७%
३) कु. फटांगरे अर्चना कैलास एकूण गुण – ४८३ एकूण टक्के – ८०. ०५%

१२ वी वाणिज्यचा निकाल – ८३.३३%
खालीलप्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कु. गुरसळ दिव्या दिगंबर एकूण गुण – ५४२ एकूण टक्के – ९०. ३३%
२) कु. वाघचौरे सिद्धी राजेंद्र एकूण गुण – ५३४ एकूण टक्के – ८९ %
३) शर्मा सिया गुरुन कुल गुण – ५२९ एकूण टक्के – ८८. १७%

१२ वी कलाचा निकाल – ५५%
खालीलप्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कु. त्रिभुवन स्नेहल बापू एकूण गुण – ५०० एकूण टक्के – ८३. ३३%
२) कु. बागुल सुजता कचेश्वर एकूण गुण – ४६४ एकूण टक्के – ७७. ३३%
३) विदुर साईनाथ संदीप एकूण गुण – ४५९ टक्के – ७६. ०५%

पद्धतशीर निकालाची परंपरा :
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे, सर्व आमदार व प्राचार्य प्रो. डॉ. विजय सी. ठाणगे, कनिष्ठ लेखक उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी.नाईकवाडे यांनी अभिनंदन केले.

वरिष्ठ व कनिष्ठ तत्त्वाची प्रवेश प्रकिया सुरू असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उत्कृष्ट करियर ओरिएंटेड लीकचे बी.कॉम.(सी.एस.), बी.एससी.(सीए.), बी. एस्सी (मायक्रोबायोलॉजी) चे प्रवेश सुरू आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून बी.एस्सी. डेटा सायन्स आणि B.Sc. आर्टिफिशियल इंटेलिजेंट आणि मशीन लर्निंग हे दोन नवीन कोर्सेस चालू आहेत. विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्या असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय सी. ठाणगे यांनी केले आहे.

1/5 - (1 vote)

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे